येत्या पाच दिवसात पावसाला सुरुवात
संपूर्ण राज्यभरात मान्सून सर्वदूर पसरला असून येत्या पाच दिवसांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी चांगल्या स्वरुपाचा पाऊस पडेल
संपूर्ण राज्यभरात मान्सून सर्वदूर पसरला असून येत्या पाच दिवसांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी चांगल्या स्वरुपाचा पाऊस पडेल. तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पश्चिम हवामान विभागाच्या वैज्ञानिक शुभांगी भुत्ये यांनी ही माहिती दिली
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प