सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को सहयोग करे
संपूर्ण राज्यभरात मान्सून सर्वदूर पसरला असून येत्या पाच दिवसांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी चांगल्या स्वरुपाचा पाऊस पडेल