सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

१९ वर्षीय मुलीवर जिहादी साहिल, जाहिद आणि मजलीश यांनी केला सामूहिक बलात्कार

हसनपूर पोलिसांनी मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून जिहादी साहिल उपाख्य तैय्या, जाहिद आणि मजलीश या नराधमांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.

Shruti Patil
  • Apr 26 2024 9:00AM

पलवल (हरियाणा): जिल्ह्यातील हसनपूर पोलीस ठाण्याच्या परिसरात एका १९ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिला चंडीगड येथे नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. हसनपूर पोलिसांनी मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून जिहादी साहिल उपाख्य तैय्या, जाहिद आणि मजलीश या नराधमांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.

 
बलात्कार केल्यानंतर नराधमांनी तिला ‘यासंदर्भात कुणाला सांगितल्यास जिवे मारून टाकू’, अशी धमकी दिली. त्यांच्या तावडीतून पीडिता कशीतरी सुटून घरी पोचली आणि तिने घटनेची माहिती कुटुंबियांना दिली.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार