सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

माझ्या जिवाला धोका, सुरक्षा पुरवा - जिहाद्यांकडून हत्या झालेल्या नेहा हिरेमठ हिचे वडील निरंजन हिरेमठ यांची मागणी

'माझ्या जिवाला धोका आहे, माझ्यासह माझ्या कुटुंबाला शासनाने सुरक्षा पुरवावी’, अशी मागणी जिहाद्यांकडून हत्या झालेल्या नेहा हिरेमठ हिचे वडील निरंजन हिरेमठ यांनी केली.

Shruti Patil
  • Apr 26 2024 8:53AM

कर्नाटक: 'माझ्या जिवाला धोका आहे, माझ्यासह माझ्या कुटुंबाला शासनाने सुरक्षा पुरवावी’, अशी मागणी जिहाद्यांकडून हत्या झालेल्या नेहा हिरेमठ हिचे वडील निरंजन हिरेमठ यांनी पत्रकारांशी बोलतांना केली.

 
श्री. हिरेमठ पुढे म्हणाले की, नेहाची हत्या ही राष्ट्रीय स्तरावरील बातमी झाली असल्याने अनेक जण सांत्वन करण्यासाठी घरी येत आहेत. यामध्ये काही संशयास्पद व्यक्ती आढळून आल्या आहेत. अशा व्यक्तींकडून माझ्या जिवाला धोका आहे. नेहाची हत्या करण्यापूर्वी आरोपी फैयाज हा त्याच्या मित्रांसह आमच्या घराभोवती फिरला होता. नेहाला भ्रमणभाष करून जिवे मारण्याची धमकी त्याने दिली होती. यापूर्वी त्याने तिचे अपहरण करण्याचा देखील प्रयत्न केला होता. हे एक सुनियोजित कृत्य होते.

 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार