सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नांदेड : दोन साधूंच्या हत्येप्रकरणी

साईनाथ लिंगाडे असं आरोपीचं नाव आहे

Aishwarya Dubey
  • May 24 2020 8:45PM

नांदेड येथील दोन साधूंच्या हत्येप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. साईनाथ लिंगाडे असं या आरोपीचं नाव आहे. नांदेड येथील मठात घुसून बालतपस्वी शिवाचार्य निर्वाणरुद्र पशुपतीनाथ महाराजांची हत्या केली. त्यांच्या एका सहकाऱ्याचीही हत्या करण्यात आली. या प्रकरणी आता पोलिसांनी एकाला तेलंगणातून अटक करण्यात आली आहे.

नागठाणा येथील ज्या मठामध्ये शिवाचार्य निर्वाणरुद्र पशुपतीनाथ महाराजांचा खून करण्यात आला त्याच मठातील बाथरूममध्ये अन्य एक मृतदेह सापडला असून मयताचे नाव भगवान शिंदे रा. चिंचाळा ता. उमरी असे असल्याचे समजते. शिंदे हे मठापतीचे सेवेकरी होते. सेवेकरीचाही खून झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. एका वृत्तवाहिनीने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार