सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

तळोदा येथे किरकोळ कारणावरून दोन गटात मारहाण, ४५ जणांवर गुन्हा दाखल

दोन गटात मारहाण, ४५ जणांवर गुन्हा दाखल

Sudarshan MH
  • Aug 21 2022 3:30PM


तळोदा - शहरातील तहसील कार्यालय पटांगणात किरकोळ कारणावरून दोन गटात आपसात हाणामारी झाल्याची घटना घडली आहे.याप्रकरणी परस्परविरोधी फिर्यादीवरून ४५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तहसील कार्यालय पटांगणात तुम सब निच औरतो को लेके आ गये.. असे  शेख अजहर शेख अकबर हा बोलला असता तु औरतो के खिलाफ मत बोल असे सांगितले असता त्याचा रागातून शेख अदनान आरीफ,शेख झहीर रहीफ,शेख आकीब आरीफ,आरीफ शेख यांना शेख आरीफ नुरा, शेख हारुन नुरा, शेख नासीर हारुन, शेख अकबर हिदायत, शेख शाकीर हिदायत,शेख शाकीर हारुन, शेख यासीन हारुन, शेख आफ्रीद हारुन, शेख रऊफ नुरा, शेख जाकीर रऊफ, शेख जहिर रऊफ, शेख जुबेर रऊफ, शेख जमीर रऊफ, शेख शकुर नुरा, शेख साजीद शकूर, शेख माजीद शकुर, शेख आकीब आरीफ, शेख अलताफ आरीफ, शेख अदनान आरीफ, फरहाज खान सईद खान पठाण यांनी शेख शरीफ सरदार, शेख तनवीर शरीफ, शेख तौफिक शरीफ, शेख साजीद सरदार, शेरखान अजीज खान पठाण या पाच जणांना हाताबुक्क्यांनी व दगडाने मारहाण करून वाईट शिवीगाळ करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली.याप्रकरणी शेख साजीद सरदार (रा.नुरानी चौक, तळोदा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरिल २१ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या फिर्यादीवरून मौलाना का नाम बार-बार क्यु लाख रहे हो… असे सांगितले असता त्याचा रागातून शेख शरीफ सरदार,शेख साजीद सरदार, शेरखान अजीज खान पठाण ,शेख तनवीर शरीफ,राजु अकबर पिंजारी, इम्रान इस्माईल पिंजारी,आबिद बेलदार, हुसैन रजा बंगाली, विक्की काल्या पिंजारी यांच्या सह १० ते १५ इतर इसम यांनी शेख अदनान आरीफ,शेख आकीब आरीफ,शेख झहीर रहीफ, शेख आरीफ यांना  हाताबुक्क्यांनी व दगडाने मारहाण करून वाईट शिवीगाळ करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली.याप्रकरणी शेख अदनान आरीफ (रा.नुरानी चौक, तळोदा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ९ सजणांसह १० ते १५ इतर इसम यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर घटना दि.१९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता घडली आहे.सदर गुन्ह्याचा तपास अनुक्रमे सपोनि अमितकुमार बागुल व सपोनि अविनाश केदार करीत आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार