सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

सुलवाडे येथे गोडाऊन मधुन खतांच्या २७ गोण्या लंपास

गोडाऊन मधुन खतांच्या २७ गोण्या लंपास

Sudarshan MH
  • Aug 15 2022 6:20AM


शहादा - तालुक्यातील सुलवाडे येथे खताच्या गोडाऊनचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी ३२ हजार ९८० रुपये किंमतीच्या खतांच्या २७ गोण्या चोरी केल्याची घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,सुलवाडे येथे मोहन ब्रिजलाल पाटील (रा.शहाद) यांच्या मालकीचे खताच्या गोडाऊनच्या दरवाजे कुलूप व लोखंडी सळई कापून अज्ञात चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश करुन ३२ हजार ९८० रुपये किंमतीच्या खतांच्या २७ गोण्या चोरुन नेल्या सदर घटना ११ ते १२ ऑगस्ट दरम्यान मध्यरात्री घडली.याप्रकरणी म्हसावद पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास पोस ई सुनील बिऱ्हाडे करीत आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार