सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को सहयोग करे
अक्षयतृतीयेनिमित्त आयोजित या सोहळ्याच्या सहाव्या दिवशी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री व छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री नामदार संजय शिरसाठ यांनी उपस्थिती लावून प.पू. बाबाजींचा आशीर्वाद घेतला.