सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

विश्व हिंदू परिषदेच्या शिष्ट मंडळाने घेतली महाराष्ट्र राज्याच्या राज्यपालांची भेट

विश्व हिंदू परिषदेच्या शिष्ट मंडळाने महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारीजी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देत,

Sudarshan MH
  • May 7 2021 9:33AM


विश्व हिंदू परिषदेच्या शिष्ट मंडळाने महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारीजी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देत, बंगालमध्ये निरपराध हिंदूच्या होत असलेल्या भीषण नरसंहाराची गंभीर दखल घेऊन  महामहीम राष्ट्रपती तसेच भारत सरकारने बंगाल मध्ये त्वरित हस्तक्षेप करावा, तसेच सर्व दोषीच्या विरुद्ध अविलंब कारवाई करण्याची मागणी केली.

देशात कोरोना महामारीच्या गंभीर परिस्थिति मा. न्यायालय द्वारा लॉकडाऊन तसेच मा. निवडणूक  आयोगाने विजयीयात्रा बाबत बंदीचे सक्त आदेश दिलेले असताना सुद्धा बंगाल मध्ये बंगाल विधानसभेचे निकाल जाहीर होताच तृणमूल कॉंग्रेसच्या कार्यकर्त्या द्वारे विशेषत: हिंदु समाज वर भीषण आक्रमण करण्यात आले.  

हिंदूंच्या घरांना – दुकानांना लुटणे - जाळणे, हिंदू महिलांची छेडछाड, सामुहिक बलात्कार करून त्यांची हत्या करणे.  विजयोत्सवाचा नावावर तृणमूल कॉंग्रेसच्या कार्यकर्ताचे अमानवीय आचरण अत्यंत निंदनीय आहे. विश्व हिंदू परिषद या भीषण नरसंहारचा अत्यंत कडक शब्दात निषेध करते. गेल्या वर्षी लॉकडाऊन मध्ये अनेक हिंदू संघठनान कडून मोफत जेवण व रेशन स्वीकारणारे आज त्याच हिंदूंच्या जीवावर उठले आहेत.

या शिष्ट मंडळांत  वि.हिं.प. कोंकण प्रांताचे सचिव - रामचंद्र रामुका, सह सचिव - श्रीराज नायर व मोहन सालेकर, विशेष संपर्क विभाग प्रमुख (महाराष्ट्र-गोवा) - संजय ढवळीकर, तसेच कोंकण प्रांताचे विशेष संपर्क विभाग प्रमुख - अशोक शेट्टी उपस्थित होते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार