सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

डॉक्टरांचा सीबीआयसमोर धक्कादायक खुलासा, सुशांत केस

पथकामने साक्षीदारांचे जबाब नोंदवले. तसेच मुंबई पोलिसांकडून या प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रे, तांत्रिक आणि वैद्यकीय तपशील ताब्यात घेतले.

Snehal Joshi .
  • Aug 24 2020 11:50PM
आता सीबीआयने शुक्रवारपासून अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी तपास सुरु केला आहे. या पथकामने साक्षीदारांचे जबाब नोंदवले. तसेच मुंबई पोलिसांकडून या प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रे, तांत्रिक आणि वैद्यकीय तपशील ताब्यात घेतले. सीबीआयच्या १५ सदस्यांची टीम या प्रकरणावर काम करत असून या टीमचे पाच छोट्या तुकड्या करण्यात आले आहेत. यापैकी एका टीमने आज कूपर महापालिका रुग्णालयातील डॉक्टरांचीही सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली असून कूपर रुग्णालयामध्येच सुशांतच्या मृतदेहावर करण्यात आलेल्या शवविच्छेदन करण्यात आल्याने त्याचसंदर्भात ही चौकशी करण्यात आली. या चौकशीदरम्यान डॉक्टरांनी शवविच्छेदनासंदर्भात धक्कादायक खुलासा केल्याचे एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीने दिलं आहे

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार