संभाजीनगर सुदर्शन न्यूज चैनल चे फ्रेनचाईजी हेड बबनराव कचरू दाभाड़े यांचे दुःखद निधन...
संभाजीनगर सुदर्शन न्यूज चैनल चे फ्रेनचाईजी हेड बबनराव कचरू दाभाड़े यांचे दुःखद निधन...
संभाजीनगर सुदर्शन न्यूज चैनल चे फ्रेनचाईजी हेड बबनराव कचरू दाभाड़े यांचे दुःखद निधन...
स्व.बबनराव कचरू दाभाडे मागील 7 वर्षापासून सुदर्शन न्यूज चैनल परिवाराशी जुडून फ्रेन्चाईशी हेड म्हणून सेवा देत होते. व संभाजीनगर मध्ये ते हिंदुत्ववादी ज्येष्ठ सामाजिक नेते होते. दि.17 ऑक्टोबर 2020 रोजी अल्पशा आजाराने त्यांचे दुःखद निधन झाले.ते भाजपा व योग वेदांत समितीचे पदाधिकारी होते.त्यांच्या निधनाने सामाजिक व राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन सुना, एक मुलगी व नातू असा परिवार आहे.आणि समस्त दाभाडे परिवार....
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प