सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

राष्ट्रमाता जिजाऊ माती व पाणी परीक्षण केंद्राच्या माहितीपत्रकाचे जिल्हाधिकारी डॉ.विपिन इटनकर यांच्या हस्ते प्रकाशन.

जिल्हाधिकारी डॉ.विपिन इटनकर यांच्या हस्ते प्रकाशन.

Sudarshan MH
  • Oct 16 2020 10:33AM
नांदेड. दि.16(अरविंद जाधव)लिंगापुर ता.हदगाव येथील राष्ट्रमाता जिजाऊ माती व पाणी परीक्षण केंद्राचे शेतकरी माहितीपत्रकाचे प्रकाशन नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ विपिन इटनकर यांच्या हस्ते करण्यात आले.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीचे माती तपासणी केल्यानंतर घ्यावयाची काळजी त्यानंतर जमिनीमध्ये आवश्यक ती द्यायची खते या माहितीच सविस्तर माहितीपत्रिका तयार करण्यात आली, या माहिती पत्रकाचा शेतकऱ्यांना आपली शेती करताना फायदा होईल अशी माहिती राष्ट्रमाता जिजाऊ माती परीक्षण केंद्राचे संचालक भागवत देवसरकर यांनी दिली आहे,माती परीक्षण केंद्राच्या वतीने प्रत्येक गावात जाऊन शेतकऱ्यांना माहिती पत्रक वाटप करण्यात येणार आहे.

  यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, नाबार्ड'चे जिल्हा व्यवस्थापक डॉ. राजेश दुर्वे, उपविभागीय कृषी अधिकारी दिगंबर तपासकर,श्री सोनटक्के,श्री.सुखदेव, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ.देविकांत देशमुख,पिंटू पाटील गाढे, श्री गोरे,अर्जुन गाढे, तन्मय कदम, गायकवाड कृषी विभागातील अधिकारी यांच्यासह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार