सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मा.आ. नागेश पाटील आष्टीकर यांच्या पुढाकाराने चौकशीचे लेखी पत्रानंतर सवना ग्रामस्थांनी उपोषण मागे

तालुक्यातील मौजे सवना येथील ग्रामस्थांनी मागील 4 दिवसा पासून सुरू केलेले

Sudarshan MH
  • Sep 5 2020 6:13PM
हिमायतनगर दि.5 (अरविंद जाधव))तालुक्यातील मौजे सवना येथील ग्रामस्थांनी मागील 4 दिवसा पासून सुरू केलेले अमरण उपोषण आज दी. 5 सप्टेंबर रोजी हदगाव/ हिमायतनगर तालुक्याचे माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या पुढाकाराने पंचायत समिती गटविकास अधिकारी सुहास कोरेगावकर यांच्याकडून G.O.tag द्वारे चौकशी केली जाईल असे लेखीपत्र घेऊन अखेर आज उपोषण  सोडण्यात आले
         त्यानंतर माजी आमदार साहेब व शिवसेना जिल्हाप्रमुख यांनी हिमायतनगर शहरातील भारतीय स्टेट बँकेस भेट दिली व येथील बँक कर्मचारी यांच्याशी शेतकऱ्यांच्या क्राप लोन संदर्भात चर्चा केली व बँकेतील कर्मचाऱ्यांन कडून  होत असलेला शेतकऱ्यांची पिळ वणुक तात्काळ थांबली पाहिजे असे सांगितले व होत असलेल्या दलालांचा सुळसुळाट थाबला पाहिजे  असे आदेश दिले व बँकेतील अपुर्या कर्मचाऱ्यांच्या संदर्भात वरिष्ठांशी चर्चा केली
        यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख कोकाटे साहेब, तालुकाप्रमुख रामभाऊ ठाकरे नगराध्यक्ष कुणाल राठोड विलास वानखेडे, संजय काईतवाड, अन्वर खान पठाण, सदाशिव सातव,प्रकाश रामदिनवार, युवा सेना तालुका प्रमुख विशाल राठोड योगेश चिल्कावार, निकु ठाकूर, अमोल धुमाळे,सह आदी जन यावेळी उपस्थितीत होते

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार