सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

तीर्थक्षेत्र आळंदी मध्ये हरित वारीचा वारकऱ्यांनी केला संकल्प

देशात आलेल्या कोरोणा महामारी च्या संकटा मुळे यावर्षी वारकरी संप्रदायाची रूढी परंपरा असलेली आषाढी वारी

Deepak Chauhan
  • Jul 1 2020 7:10PM
देशात आलेल्या कोरोणा महामारी च्या संकटा मुळे यावर्षी वारकरी संप्रदायाची रूढी परंपरा असलेली आषाढी वारी एकादशीला दरवर्षी लाखोंच्या संख्येने वारकरी तीर्थक्षेत्र देहू आळंदी वरून पंढरपूरला पायी चालत पंढरीची वारी करतात मात्र कोरोणा महामारी च्या संकटामुळे यावर्षी मात्र वारकऱ्यांना पंढरपूरला जाता आले नाही परंतु आपली ची संस्कृती व परंपरा खंडित न होता आज आषाढी वारी निमित्त तीर्थक्षेत्र आळंदी मध्ये वारकरी संप्रदायाच्या वतीने हरित वारीच आयोजन करण्यात आले होते

आळंदीतील पवित्र इंद्रायणीच्या तिरी आज वृक्षारोपण करण्या आले
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दिंडी क्रमांक 34 चे प्रमुख हरिभक्ति परायण श्री अरविंद महाराज शर्मा व सुप्रसिद्ध धर्मप्रचारक हिंदुभूषण श्री श्यामजी महाराज युवा कीर्तनकार भगवान महाराज तसेच सामाजिक कार्यकर्ते भागवत आवटे  विक्रम बाबा,उत्तम महाराज बढे,,प्रदीप दराडे, भागवत आवटे,मोरे काका, सुभाष महाराज देशमुख, आदि महाराज मंडळी च्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला 

ह्या कार्यक्रमाप्रसंगी
हिंदुभूषण श्री श्यामजी महाराज व अरविंद महाराज शर्मा यांचे मार्गदर्शन लाभले. व संत तुकाराम महाराजांचे अभंग भजन-कीर्तन गात पर्यावरणाचा महत्व  व आषाढी वारी चे महत्व तसेच वृक्षारोपण करण्यात आले तसेच देशावर आलेल्या करुणा महामारी संकट लवकरात लवकर येतो अशी प्रार्थना भगवान पांडुरंगाच्या व ज्ञानेश्वर यांच्या चरणी करण्यात आले

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार