सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

बाल गोपालांनी साजरा केला हिंदू साम्राज्य दिन

नगर शहर धर्म जागरणाच्या वतीने रामवडी सेवा वस्ती मधील गणपती मंदिर आरती केंद्रा वरती जेष्ठ शुद्ध त्रयोदशी श्रीशिवराज्याभिषेक हिंदू साम्राज्य दिन साजरा करण्यात आला.

Sudarshan MH
  • Jun 23 2021 3:35PM


नगर शहर धर्म जागरणाच्या वतीने रामवडी सेवा वस्ती मधील गणपती मंदिर आरती केंद्रा वरती जेष्ठ शुद्ध त्रयोदशी श्रीशिवराज्याभिषेक हिंदू साम्राज्य दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे आणि वक्ते म्हणून श्री राहुल जी पुरोहित होते. राहुल जी यांचे स्वागत नगर शहर धर्म जागरण प्रमुख प्रफुल्ल सुरपुरीया यांनी केले. प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा पूजन करण्यात आले. प्रमुख पाहुणे राहुल जी यांनी श्रीशिवराज्याभिषेक हिंदू साम्राज्य दिनाची सविस्तर माहिती सोप्या शब्दात मांडली उपस्थीत जमलेल्या सर्वांना हिंदू साम्राज्य गीत ऐकवण्यात आले शेवटी श्री शिवाजी महाराज यांची आरती करून प्रसाद वाटण्यात आला आरती झाल्या वरती सर्वांनी शिवाजी महाराजांचा जय घोष केला. हिंदू  साम्राज्य  दिना निमित्त श्री शिवाजी महाराज यांच्या प्रतिमे समोर सुंदर रांगोळी बालकांनी काढली होती. कार्यक्रमाला राहुल जी पुरोहित, प्रफुल्ल सुरपुरीया, गणेश भंडारी, विकास धाडगे, आशमीत गोडखे, अंकिता चलाके, पूजा चकाले, ओम रणसिंग, संदेश गायकवाड, मंगेश उल्हारे, गणेश सामल, राजू कांबळे, गणेश रणसिंग, रोहन गायकवाड आदी ई उपस्थित होते. चिलबिल बालकांची साधारण 20 ते 25 उपस्तीती होते सर्व मिळून 30 ते 35 संख्या होती

*धर्म जागरण नगर शहर संयोजक*⛳
प्रफुल्ल सुरपुरीया🙏

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार