सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

धामडोदचे महेश धर्मा बोराणे यांना पीएचडी प्रदान

नंदुरबार तालुक्यातील धमदोड येथील डॉ. महेश धर्मा बोराणे यांना उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे पीएच डी प्रदान करण्यात

Nandurbar MH
  • Oct 17 2020 11:03AM
सुदर्शन न्युज (केतन रघुवंशी )नंदुरबार तालुक्यातील धमदोड येथील डॉ. महेश धर्मा बोराणे यांना उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे पीएच डी प्रदान करण्यात आली उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव येथील यु डी सी टी Dept.ला पीएच डी चे शिक्षण घेत त्याचे पीएच डी.चे काम अंतिम टप्प्यात असतांनाच त्याची यु पी एल लि.ठाणे या एमएनसी कंपनीत पहिल्याच परीक्षेत मध्ये R & D Exicutive या पदासाठी निवड होऊन नोकरी मिळाल्याने,व मधल्या कालावधीत उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात "Synthesis of coreshell polymer nano particles using micro emulsion technique and its application in biodegradable polymer nano composites" या शिर्षकाखाली शोधप्रबंध सादर केला.त्यांना डॉ.प्राध नविनचंद्र शिंपी,डॉ.सत्येंद्र मिश्रा यांचे मार्गदर्शन लाभले डॉ.महेश धर्मा बोराणे याच्या वरील कंपनीत R & D Asst. Manager या पदासाठी पदोन्नती मिळाली असुन सध्या तो Latin America (Brazil)येथे कार्यरत आहे.डॉ महेश बोराणे हे धामडोद येथील रहिवासी व पीडब्ल्यूचे सेवा निवृत्त कर्मचारी धर्मा बोराणे यांचा मुलगा व नंदुरबार येथील पोलीस कर्मचारी मुकेश मराठे यांचे लहान बंधू असून डॉ बोराणे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार