सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नंदुरबार जिल्ह्यात २५ जागांसाठी पोलीस भरती- पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित

नंदुरबार दि.१३ : नंदुरबार जिल्हा पोलीस भरती २०१९ मधील विविध पदांसाठी आवेदन केलेल्या उमेदवारांना कळविण्यात येते की, दि.०५/०८/२०२१ रोजी या कार्यालयातर्फे शुद्धिपत्रक देण्यात आले आहे.

Nandurbar MH
  • Aug 13 2021 3:12PM

नंदुरबार दि.१३ : नंदुरबार जिल्हा पोलीस भरती २०१९ मधील विविध पदांसाठी आवेदन केलेल्या उमेदवारांना कळविण्यात येते की, दि.०५/०८/२०२१ रोजी या कार्यालयातर्फे शुद्धिपत्रक देण्यात आले आहे. त्यामध्ये उमेदवारांना त्यांच्या Password व विकल्प निवडण्याबाबत कळविण्यात आले होते. तसेच Password किंवा EWS यापैकी एक विकल्प देणे गरजेचे आहे. परंतु काही उमेदवारांना त्यांचा E-mail ID विसरलेला आहे किंवा अन्य कारणास्तव हरवलेला आहे. अशा प्रकारच्या तक्रारी उमेदवारांकडून प्राप्त होत आहेत.
        त्या अनुषंगाने पुन:श्च असे कळविण्यात येते की, ज्या उमेदवारांचे Email ID विसरलेले असतील लक्षात नसतील किंवा अन्य कारणास्तव उपलब्ध नसतील तर त्यांचा Email update करण्यासाठी तसेच विकल्प देण्यासाठी सर्व उमेदवारांना दि : २२/०८/२०२१ पर्यंत मुदत वाढवून देण्यात येत आहे. उमेदवारांनी www.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर जाऊन विकल्प द्यावा अथवा Email ID / Password बदल करून द्यावा. सदर प्रक्रियेत उमेदवारांना कोणतीही अडचण असल्यास त्यांनी पोलीस उप अधीक्षक (मुख्यालय) फोन क्रमांक (०२५६४-२१०१०५) यावर संपर्क साधावा, असे आवाहन नंदुरबार जिल्हा पोलीस दला तर्फे करण्यात येत आहे.

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार