सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

अक्कलकुवा तालुका शेतकरी सहकारी संघाच्या चेअरमनपदी पृथ्वीसिंग उदेसिंग पाडवी तर

चेअरमनपदी पृथ्वीसिंग उदेसिंग पाडवी तर

Sudarshan MH
  • May 21 2023 6:44AM
अक्कलकुवा प्रतिनिधी -योगेश्वर बुवा 
      अक्कलकुवा तालुका शेतकरी सहकारी संघाच्या 
चेअरमनपदी  पृथ्वीसिंग उदेसिंग पाडवी तर
व्हा . चेअरमनपदी अशोक दौलतसिंग पाडवी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
     सविस्तर वृत्त असे की अक्कलकुवा येथील शेतकरी सहकारी संघाच्या निवडणुकीत  सर्व 17 सदस्य बिनविरोध झाले होते. अक्कलकुवा येथील शेतकरी सहकारी संघाच्या कार्यालयात चेअरमन व व्हाईस चेअरमन पदासाठी आज निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी अक्कलकुवा येथील पृथ्वीसिंग उदेसिंग पाडवी यांची चेअरमनपदी तर वाण्याविहिरचे  माजी सरपंच अशोक दौलतसिंग पाडवी यांची व्हाईस चेअरमन पदी सर्वानुमते निवड करण्यात आली .यावेळी विधान परिषदेचे आमदार तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आमश्या पाडवी यांच्यासह उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.अशोक पाडवी यांची व्हाईस चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल वाण्याविहिर गावात फटाके फोडून जल्लोष करण्यात आला.
 यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून  बी .आर. अहिरे यांनी काम पाहीले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार