सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

वाहन पार्किंगच्या वादातून एकाला लोखंडी कोयत्याने व काठीने मारहाण शहादा येथील चौघांवर गुन्हा

शहादा येथील चौघांवर गुन्हा

Nandurbar. MH
  • May 26 2022 6:42PM
वाहन पार्किंगच्या वादातून एकाला लोखंडी कोयत्याने व काठीने मारहाण  शहादा येथील चौघांवर गुन्हा
शहादा- चारचाकी वाहन पार्किंग करण्याच्या वादातून चौघांनी एकाला लोखंडी कोयत्याने व लाकडी काठीने बेदम मारहाण केल्याची घटना शहरातील अंबाजी नगरात घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, चार चाकी वाहन पार्किंग करण्याच्या वादातून अमोल जगन्नाथ पाटील (४५ रा.अंबाजी नगर) याला भास्कर दौलत निकुंभ याने लोखंडी कोयत्याने डोक्याच्या मागच्या बाजूला मारुन दुखापत केली.तर. भुषण भास्कर निकुंभ याने काठीने मारहाण केली.अनमोल भास्कर निकुंभ हा काचेची बाटली मारण्यासाठी धावुन आला.आशाबाई भास्कर निकुंभ (सर्व रा.अंबाजी नगर) यांनी वाईट शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली.याप्रकरणी वरील आरोपींविरुद्ध शहाला. पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास हवालदार अशोक कोळी करीत आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार