सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

प्रवासी वाहनाच्या अपघातात एक ठार तर सहा जण जखमी मोलगी - हुनाखांब येथील चनवाईपाड्यात प्रवासी वाहन

हुनाखांब येथील चनवाईपाड्यात प्रवासी वाहन

Sudarshan MH
  • May 22 2022 2:56PM
प्रवासी वाहनाच्या अपघातात       एक ठार तर सहा जण जखमी
 मोलगी - हुनाखांब येथील चनवाईपाड्यात प्रवासी वाहन रस्त्याच्या खाली उतरून झालेल्या अपघातात १जण ठार तर ६ जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. 
याबाबत अधिक माहिती अशी की, वाहनचालक  विजेसिंग केल्या तडवी (रा.बगदा) याने आपल्या ताब्यातील वाहनात प्रवासी बसवून हुणाखांब येथील चनवाईपाड्यात भरधाव वाहन रस्त्याच्या खाली उतरून अपघात केला.या अपघातात गंभीर दुखापती झाल्याने फुल्या चमाऱ्या वसावे (रा.मोवाण) हा गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर गाडीमध्ये बसलेले गिरीष ईश्वर वळवी (९), जिजा कर्मा पाडवी (१८), गुमानसिंह खात्या नाईक (३५), सोन्या सेवा वसावे (२५), रायसिंग ओजमा पाडवी (५५),मोगरा सचिन पाडवी (२४) हे सहा जण जखमी झाले आहेत.याप्रकरणी  ईश्वर गोवाल वळवी (रा.बगदा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाहनचालकांवर मोलगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार