सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

सुजलॉनच्या टॉवरमधुन सव्वा लाखाची तांब्याची तार चोरी

नंदुरबार- तालुक्यातील तिलाली व बलवंड शिवारातील सुजलॉन कंपनीच्या टॉवरमधुन सव्वा लाखाची तांब्याची तार अज्ञात चोरांनी चोरुन नेली.

Nandurbar. MH
  • May 13 2022 3:27PM
सुजलॉनच्या टॉवरमधुन सव्वा लाखाची तांब्याची तार चोरी
नंदुरबार- तालुक्यातील तिलाली व बलवंड शिवारातील सुजलॉन कंपनीच्या टॉवरमधुन सव्वा लाखाची तांब्याची तार अज्ञात चोरांनी चोरुन नेली.
याबाबत अधिक माहिती अशी की, तिलाली शिवारातील सुजलॉन कंपनीच्या टॉवर क्र.४३० मधुन अज्ञात चोरांनी दि.६ मे रोजी साडे अकरा वाजता २५ हजारांची तार चोरुन नेली.दुसऱ्या घटनेत बलवंड शिवारातील टॉवर मधुन ६० हजारांची व ४० हजारांची तार चोरट्यांनी चोरुन नेली.याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार