सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

सीबीआयकडून दाखल गुन्हा रद्द करण्यासाठी अनिल देशमुख हायकोर्टात

मुंबई :सीबीआयकडनं दाखल गुन्हा रद्द करण्यासाठी राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.

Sudarshan MH
  • May 4 2021 12:48PM


मुंबई :सीबीआयकडनं दाखल गुन्हा रद्द करण्यासाठी राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या पत्रातील आरोपांची प्राथमिक चौकशी करून सीबीआयनं हा गुन्हा दाखल केला आहे. 

24 एप्रिलला अनिल देशमुखांच्या राज्यभरातील निवासस्थानांवर छापे टाकून सीबीआयनं नागपुरातील त्यांच्या निवासस्थानी देशमुखांची चौकशीही केली होती. या छापेमारीत सीबीआयनं अनेक कागदपत्रं आणि इतर साहित्य आपल्या ताब्यात घेतलं आहे. मात्र याप्रकरणी तपासयंत्रणेला आपण पूर्ण सहकार्य करण्यास तयार असून कोणतीही कठोर कारवाई करण्यापासून त्यांना रोखावं अशी प्रमुख मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे. या याचिकेवर या आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार