सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

उंदीर चावलेल्या रुग्णाचा मृत्यू

मुंबई : घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात उंदराने चावा घेतलेल्या रुग्णाचा बुधवारी मृत्यू झाला.

Sudarshan MH
  • Jun 24 2021 10:21AM


मुंबई : घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात उंदराने चावा घेतलेल्या रुग्णाचा बुधवारी मृत्यू झाला.  श्रीनिवास येल्लप्पा (२४) असे त्यांचे नाव आहे.
कुर्ला कमानी येथील इंदिरानगरमधील रहिवाशी श्रीनिवास यांना मेंदूज्वर आणि यकृताचा आजार होता. प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना रविवारी रात्री राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 

श्रीनिवास यांच्या डोळ्याच्या आजबाजूला जखमा आढळून आल्याने मंगळवारी नातेवाईकांनी चौकशी केली असता, उंदराने चावा घेतल्याचे स्पष्ट झाले.श्रीनिवास हे बेशुद्धावस्थेत होते. बुधवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार