सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

चलनी नोटाचा चुरा आढळला उकीरड्यावर महसूल व पोलीसानी केला पंचनामा

मंगरुळपीर : मंगरुळपीर शहरातील अकोला चौकातील पेट्रोंल पंपाच्या बाजुला असलेल्या

Snehal Joshi. MH
  • Feb 14 2021 6:41AM
 
प्रतिनिधी दि 13
मंगरुळपीर : मंगरुळपीर शहरातील अकोला चौकातील पेट्रोंल पंपाच्या बाजुला असलेल्या रोडच्या कडेला उकीरड्यावर चलनी नोटांच्या तुकड्याचा खच पडलेला आढळुन आल्याने एकच खळबळ उडाली आहे या विषयी माहीती मिळताच पेालीस व महसुल प्रशासनाने घटनास्थळी जावुन पाहणी करुन पंचनानाही केला असुन या नोटाचे तुकडे कुणी व का टाकले तसेच नोटांच्या तुकड्याच्या या उकीरड्यार खच पडलेला आहे त्या चलनी नोटा असुन याचा महसुल विभाग व मंगरुळपीर पोलीस घेत आहेत.
या नोटाच्या तुकड्यामध्ये 10 रु व 20 रु, 50 रु, 100 रु च्या नोटाचा चुरा आढळला हया नोटाचा चुरा जास्त असल्यामुळे याबाबत चर्चेला उधाण आले आहे. एवढया नोटा किती दिवसापासुन दाबुन ठेवल्या असाही प्रश्न निर्माण झाला आहे याबाबत तहसिलदार यांनी घटनास्थळी जावुन पाहणी केली मात्र अद्यापही हया नोटाचा चुरा कोणी टाकला हे उशीरापर्यत कळले नव्हते मात्र याचा शोध घेतल्या जाईल असे ठाणेदार यांनी सांगितले आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार