सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

बाह्यरुग्ण विभागाच्या इमारतीचा लोकार्पण सोहळा

बाह्यरुग्ण विभागाच्या इमारतीचा लोकार्पण सोहळा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकरावजी चव्हाण यांच्या हस्ते संपन्न

Aishwarya Dubey
  • Jul 7 2020 10:52PM
बाह्यरुग्ण विभागाच्या इमारतीचा लोकार्पण सोहळा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकरावजी चव्हाण यांच्या हस्ते संपन्न
नांदेड दि.७ जुलै (अरविंद जाधव)गुरूगोंविदसिंघजी जिल्हा रुग्णालय नादेंड येथील नुतन अद्ययावत 200 खाटांच्या बाह्यरुग्ण विभागाच्या इमारतीचे लोकांर्पण व नविन उच्च दर्जाची अद्ययावत सिटी स्कॅन मशिनचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री मा. श्री #अशोकरावजी_चव्हाण_साहेब (पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री) यांच्या हस्ते झाले. 
     सोबत मा आ. श्री अमरभाऊ राजुरकर, मा. आ.  बालाजी दादा कल्याणकर, जिल्हाधिकारी श्री विपीन इटनकर साहेब, जिल्हा पोलीस अधीक्षक मगर साहेब, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ मंगाराणी अंबुलगेकर, महापालिकेच्या महापौर सौ. दिक्षा धबाले, संजय बेळगे, आयुक्त श्री डाॅ. लहाने, डाॅ. निळंकठ भोसीकर, विष्णूपुरी महाविद्यालयाचे अधिष्ठाता श्री मस्के, आयुर्वेदिक महाविद्यालयाचे अधिष्ठाता श्री पाटिल, सार्वजनिक बांधकाम कार्यालयाचे श्री धोंडगे साहेब ई. हजर होते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार