सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे बालिकेचा मृत्यू.

मुलीला ताप व निमोनीया झाला होता म्हणून शहरातील प्रसिद्ध रांदड दवाखान्यात मुलीला उपचार साठी दाखल केले होते

Abhimanyu
  • Sep 3 2022 1:37PM

परळी :  शहरातील नावाजलेल्या रांदड हॉस्पिटल येथे दि 2 सप्टेंबर रोजी एका वर्षाच्या  मुलीला त्रास होत असल्यामुळे हॉस्पिटल ला दाखल करण्यात आले होते, मात्र डॉक्टरांच्या निष्काजीपणामुळे या  मुलीचा मृत्यू झाला.

सविस्तर माहिती अशी की,काल सायंकाळी या मुलीला ताप व निमोनीया झाला होता म्हणून शहरातील प्रसिद्ध रांदड दवाखान्यात मुलीला  उपचार साठी दाखल केले होते, मात्र मयत मुलीला डॉक्टर नी उपचार करण्यासाठी निष्काळजीपणा केल्याने मुलीचे उपचारा अभावी निधन झाले. मुलीच्या नातेवाईकांना निधन झाल्याचे कळताच हॉस्पिटलमध्ये एकच आक्रोश व गोंधळ पहावयास मिळाला. मृत मुलीच्या नातेवाईकांनी डॉक्टरवर गंभीर आरोप केला असून सदरील प्रकरणाची चौकशी करत सबंधितावर  कडक कारवाई करावी अशी मागणी मुलीच्या नातेवाईकांनी पोलिस प्रशासनाला केली आहे.

 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार