सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

‘काश्मिरी हिंदूंवरील अत्याचार व पूर्वोत्तर भारतातील धर्मांतर’ यावर हिंदु राष्ट्र अधिवेशनात विचारमंथन !

‘पनून कश्मीर अत्याचार आणि नरसंहार निर्मूलन विधेयक 2020’ पारित करण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे ! - राहुल कौल, राष्ट्रीय संयोजक, ‘यूथ फॉर पनून कश्मीर’

Snehal Joshi .
  • Aug 8 2020 11:14PM
अनुच्छेद 370 रहित झाल्यावर देशभरातील हिंदूंना दिलासा मिळाला असला, तरी जिहादी आतंकवाद्यांनी त्यानंतर 22 आतंकवादी कारवायांद्वारे हिंदूंना ठार मारले. वर्ष 1990 मध्ये काश्मिरी हिंदूंच्या वंशविच्छेदाप्रमाणे अद्यापही घडत आहे. असे झाल्यास हिंदूंचे पुनर्वसन कसे होईल ? हे रोखण्यासाठी केंद्रशासनाने ‘काश्मीरमध्ये हिंदूंचा वंशविच्छेद झाला आहे’, हे कायदा करून प्रथम स्वीकारले पाहिजे. आम्ही या संदर्भातील ‘पनून कश्मीर अत्याचार आणि नरसंहार निर्मूलन विधेयक 2020’ हे खाजगी विधेयक बनवले आहे. हे विधेयक संमत करण्यासाठी सर्व खासदार, तसेच पंतप्रधान यांना ते पाठवले आहे. केंद्रशासनाने हे विधेयक पारित करावे, यासाठी देशातील सर्व हिंदु संघटनांनी, तसेच हिंदूंनीही संघटित व्हावे, असे आवाहन ‘यूथ फॉर पनून कश्मीर’चे राष्ट्रीय संयोजक श्री. राहुल कौल यांनी केले. ते हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘ऑनलाईन’ नवम ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’मध्ये ‘अनुच्छेद 370 हटवल्यानंतर काश्मिरातील वर्तमान स्थिती’ या विषयावर बोलत होते. समितीच्या ‘यू-ट्यूब’ चॅनल आणि ‘फेसबूक पेज’द्वारे हे अधिवेशन 39 हजारांहून अधिक लोकांनी प्रत्यक्ष पाहिले, तर 1 लाख 55 हजारांहून अधिक लोकांपर्यंत हा विषय पोचला.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार