सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मुंबईत मुस्लिमांसाठी बकरा तर बजरंगीवर लाठीमार करून पोलीस ईद साजरी करत आहे...

मुंबईतील मीरा भाईंदर परिसरात या घटनेचा एकच गोंधळ उडाला. मुंबईतील जेपी नॉर्थ सोसायटीपासून हा गोंधळ सुरू झाला

Sumant Kashyap
  • Jun 28 2023 4:13PM
मुंबईतील मीरा भाईंदर परिसरात या घटनेचा एकच गोंधळ उडाला. मुंबईतील जेपी नॉर्थ सोसायटीपासून हा गोंधळ सुरू झाला. यावेळी पोलिसांनी बळाचा वापर करून लोकांना हटवले. त्याचवेळी हिंदू संघटनांचे लोकं घटनास्थळी पोहोचले. प्राथमिक माहितीनुसार, समाजातील एक व्यक्ती बकऱ्याच्या कुर्बानीसाठी बकरा घेऊन आला होता तर सोसायटीचे बाकीचे सदस्य त्याला विरोधात होते. त्यामुळे घटनास्थळी ते सर्व एकत्र आले. तेथे जमा झालेल्या मुस्लीम लोकांनी त्यांच्या काही लोकांना बोलावले, तर हिंदूंनी बजरंग दलाच्या काही लोकांनाही बोलावले. सर्वांनी एकमेकांचे बोलणे ऐकून घेतल्यावर एकमेकांना शिवीगाळ केली.
    
सोसायटीमध्ये परवानगीशिवाय बकरा कुर्बानीसाठी आणल्याचा आरोप आहे. सोसायटीने परवानगी दिलेली नसतांना दोन बकरे जबरदस्तीने लिफ्टने सोसायटीत आणण्यात आले होते. मात्र रात्री ११ वाजता परिस्थिती तणावपूर्ण बनली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी मुस्लीम लोकांच्या बाजूचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर हिंदू बाजू आणि बजरंग दलाच्या लोकांवर लाठीमार केल्याचा आरोप हिंदू बाजूने केला आहे. त्यामुळे सध्या परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. घटनास्थळी जास्त लोकं जमा झाल्या कारणाने मोठा पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आहे. पोलिस हिंदू - मुस्लिम दोन्ही बाजूच्या लोकांना समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार