सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

समाजातील सर्व घटकांना न्याय मिळवून देणार- अमोल राखपसरे

सर्व घटकांना न्याय मिळवून देणार- अमोल राखपसरे

Sudarshan MH
  • Feb 2 2021 2:51PM
अहमदनगर
 
अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथे दिनांक 31-1-2021 रविवार रोजी मानव सुरक्षा सेवा संघाची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली होती. राष्ट्रीय अध्यक्ष यांनी सर्वांना मार्गदर्शन केले व सांगितले की अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी आणि निर्भीड पणे काम करण्यासाठी संघटना सदैव आपल्या सोबत राहील समाजातील कुठल्याही घटकांमध्ये अन्याय झाला असेल त्या ठिकाणी आमचा पदाधिकारी असेलतर शांत बसणार नाही तो अन्यायला वाचा निर्भीड पणे फोडेल आणि समाज घटकांना न्याय मिळून देईल संघटना सर्व क्षेत्रात निःस्वार्थ व सेवाभावी काम करेल लवकरच प्रत्येक जिल्ह्यात सेवाभावी मानव सुरक्षा सेवा संघाची ऍम्ब्युलन्स उपलब्ध करणार आहोत. असे मत व्यक्त केले आहे. अन्यायक प्रकाराला न्याय देण्यासाठी मानव सुरक्षा सेवा संघ खंबीरपणे उभा राहील हे देखील मत व्यक्त केल आहे. बैठकीत सर्व पदाधिकाऱ्यांनी आपण पदाची जबाबदारी घेतल्या नंतर संघटने साठी निर्भीड पणे काम करू असे मत व आश्वासन दिले. या बैठकीसाठी राष्ट्रीय अध्यक्ष मा.अमोलजी राखपसरे साहेब राष्ट्रीय महासचिव मा.भारतजी म्हसे साहेब राष्ट्रीय प्रवक्ते मा.विकासजी गायकवाड साहेब राष्ट्रीय प्रवक्ते मा.भास्करजी चकोर साहेब तसेच जेष्ठ पत्रकार मा. राजेंद्रजी साळवे साहेब जिल्हा उपाध्यक्ष मा.कुणालजी जमधडे साहेब जिल्हा सचिव मा.अजितजी गाढे साहेब हे सर्व राष्ट्रीय पदाधिकारी जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते. यांच्या हस्ते अहमदनगर जिल्ह्यातील विविध नियुक्त्या करण्यात आल्या त्यामध्ये प्रामुख्याने अहमदनगर जिल्हाध्यक्ष म्हणून विनोद लक्ष्मण गायकवाड जिल्हा संपर्क म्हणून दत्तात्रय चांगदेव सोनवणे जिल्हा संघटक म्हणून अजिंक्य कराळे डॉक्टर रहेमान खाटीक उत्तर महाराष्ट्र संघटक यांची निवड करण्यात आली आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार