सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

गॅस सिलिंडर ५० रुपयांनी......

देशातील सर्वांत मोठे तेल आस्थापन असणार्‍या आय.ओ.सी.ने (इंडियन ऑईल कॉपरेशनने) दिलेल्या माहितीनुसार एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत ५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

Snehal Joshi .
  • Dec 16 2020 10:35PM
देशातील सर्वांत मोठे तेल आस्थापन असणार्‍या आय.ओ.सी.ने (इंडियन ऑईल कॉपरेशनने) दिलेल्या माहितीनुसार एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत ५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. देहलीमध्ये आता १४.२ किलो वजनाचा गॅस सिलिंडर ६४४ रुपयांना झाला असून कोलकात्यामध्ये तो ६७० रुपये ५० पैसे, तर मुंबईत ६४४ रुपयांपर्यंत पोचला आहे. चेन्नईमध्ये यासाठी ६६० रुपये मोजावे लागत आहेत. ५ किलोच्या गॅसच्या किमती १८ रुपयांनी वाढवल्या आहेत. त्याचप्रमाणे १९ किलो सिलिंडरसाठी आता ३६ रुपये ५० पैसे अधिक मोजावे लागणार आहेत. तेल आस्थापने प्रत्येक मासाला गॅस सिलिंडरच्या किमतीची तपासणी करून आंतरराष्ट्रीय दर आणि विदेशातील दर यांनुसार गॅस सिलिंडरचे दर निश्‍चित करतात. 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार