सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

हृदय इव्हेंट प्रेझेंट तर्फे मिस्टर,मिस अँड किड्स नेक्स्ट टॉप मॉडेल ऑफ महाराष्ट्र 2021 बिगेस्ट फॅशन शोचे धुळे येथे आयोजन करण्यात आले होते.

या फॅशन शो मध्ये नंदुरबार, धुळे ,जळगाव व नाशिक येथून एकूण ६० च्या वर मॉडेलांनी सहभाग नोंदवला होता.

Nandurbar MH
  • Sep 2 2021 1:52PM

नवापूर:-दि.२
हृदय इव्हेंट प्रेझेंट तर्फे मिस्टर,मिस अँड किड्स नेक्स्ट टॉप मॉडेल ऑफ महाराष्ट्र 2021 बिगेस्ट फॅशन शोचे धुळे येथे आयोजन करण्यात आले होते.
या फॅशन शो मध्ये नंदुरबार, धुळे ,जळगाव व नाशिक येथून एकूण ६० च्या वर मॉडेलांनी सहभाग नोंदवला होता.यावेळी या कार्यक्रमाला जज म्हणुन यामिनी सिसोदिया,कुशल कवाड,किरण बैसाने यांनी उपस्थिती दिली.
नवापूर येथील हृदय इव्हेंट प्रेझेंट तर्फे मिस्टर,मिस अँड किड्स नेक्स्ट टॉप मॉडेल ऑफ महाराष्ट्र 2021 बिगेस्ट फॅशन शो मध्ये नवापूर येथील तरुण आबेद शेख व शुभम पाटील यांनी राबविला होता. हृदय इव्हेंट तर्फे भविष्यात संपुर्ण महाराष्ट्रभर याच प्रकारचे कार्यक्रम आयोजित करणार असून महाराष्ट्रातील दहा बारा शहरांमध्ये यासाठी ऑडिशन घेण्यात येणार आहे.यामुळे शहरातील आणि खेडेगावातील  सामान्य तरुण तरुणींना या मॉडेलिंगच्या जगात करियर करण्यास संधी मिळेल अशी माहिती आबेद शेख व शुभम पाटील यांनी दिली.या माँडलिंग शो बाबत सर्वस्तरातुन स्वागत व अभिनंदन होत आहे.

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार