सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

*मंगरूलपीर शहरात केंद्रीय पथकाने घेतला कोरोना परिस्थितीचा आढावा*

शहरातील कोविड संसर्गाच्या सद्यस्थितीचा व त्यावर प्रशासना मार्फत होत असलेल्या उपाययोजनांचा दिनांक आज रोजी केंद्रीय पथकाने आढावा घेतला यासंदर्भात मंगरूलपीर स्तिथ कोविड सेंटर वर आढावा बैठक घेऊन सादरीकरण करण्यात आले.

Vashim MH
  • Apr 13 2021 6:34PM


शहरातील कोविड संसर्गाच्या सद्यस्थितीचा व त्यावर  प्रशासना मार्फत होत असलेल्या  उपाययोजनांचा दिनांक आज रोजी केंद्रीय पथकाने आढावा घेतला यासंदर्भात मंगरूलपीर स्तिथ कोविड सेंटर वर आढावा बैठक घेऊन सादरीकरण करण्यात आले.
मंगरूलपीर शहरात दिनांक आज रोजी  केंद्रीय पथक दाखल झाले. डॉ. मनिष चतुर्वेदी व डॉ.महेश बाबू या दोन तज्ज्ञ सदस्यांच्या या पथकाने शहरातील कोविड सद्यस्थिती बाबत आढावा घेतला. या बैठकीस मंगरूळपीर उपविभागीय अधिकारी एस.वि. मूळे,गट विकास अधिकारी परिहार ,,मंगरूळपीर तहसिलदार नर्सय्या कोंडारगुर्ले,आदी उपस्थित होते शहरातील कोविड संसर्गाच्या सद्यस्थितीचा व त्यावर प्रशासना मार्फत होत असलेल्या उपाय योजनांचा आज केंद्रीय पथकाने आढावा घेतला या संदर्भात कोविडसेंटर कार्यालयात आढावा बैठक घेऊन सादरीकरण करण्यात आले.
यावेळी संबंधितांनि शहरातील कोविड सद्यस्थिती व त्याबाबत  प्रशासना मार्फत राबविण्यात येत असलेले उपाययोजना याबाबत सादरीकरण केले यावेळी पथकातील दोन्ही तज्ज्ञांनी  कोविड चाचण्यांचा व त्यानंतर पॉझिटीव्ह अहवाल आलेल्या रुग्णांवर केले जाणारे वैद्यकीय उपचार व त्या नंतर उपचार करतांना पालन केलेल्या बाबी याबाबत माहिती जाणून घेतली. शहरातील लोकांना होणारा संसर्ग.आणि  रुग्ण संसर्गाच्या विविध पातळीवर पोहोचण्याचा कालावधी, या कालावधीत त्याचेवर झालेल्या उपचाराची माहिती, तसेच रुग्णाची स्थिती या विषयांवर रुग्णां सोबत त्यांनी चर्चा केली संसर्ग झाल्या पासून  रुग्ण अत्यवस्थ होण्याचा कालावधी कमी होत आहे, असे त्यांच्या निरीक्षणत आले. त्यामुळे रुग्णांनी चाचणी करुन तात्काळ रुग्णालयात दाखल होणे गरजेचे आहे. डॉक्टरांचा सल्ला घेणे व त्यानुसार उपचार घेणे याबाबत शासकीय, खाजगी डॉक्टर्स, आरोग्य यंत्रणा व प्रत्यक्ष लोकांमध्ये माहिती,व संवादाद्वारे  जनजागृती करण्याची आवश्यकता आहे,असे मत त्यांनी मांडले. तसेच शहरात आवश्यक   ऑक्सिजन उपलब्धता याबाबत माहिती जाणून घेतली.आणि लसीकरणाच्या मोहिमे बाबतही माहिती घेतली.तहसील प्रशासनाने राबविलेल्या विविध उपाययोजनां बाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार