सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पारनेर येथे भव्य रक्तदान शिबीर व शिक्षक मेळाव्यास ऊपस्थीत राहन्याचे आवाहन

शिक्षक मेळाव्यास ऊपस्थीत राहन्याचे आवाहन

Sudarshan MH
  • Jan 28 2021 10:24AM
अहमदनगर (रावसाहेब पारधी)
         
   येत्या 31 जानेवारी सकाळी 10 वाजता ला पारनेर येथे भव्य रक्तदान शिबिर व शिक्षक मेळाव्याचे आयोजन करन्यात आले असुन हा मेळावा लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय. पानोली चौक पारनेर या ठीकानी आयोजीत करन्यात आला आहे.कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.आमदार डॉ.सुधीर तांबे विधान परिषद सदस्य महाराष्ट्र राज्य हे असुन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ना. प्राजक्तदादा तनपुरे*
*नगरविकास,उर्जा, उच्च तंत्रशिक्षण,मदत व पुनर्वसन राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य*
 हे आहेत .
       पारनेर चे लोकनेते मा.आमदार निलेशजी लंके पारनेर नगर विधानसभा मतदारसंघ हे देखील उपस्थित राहनार आहेत
तसेच मा. दिनकर टेमकर साहेब*
*शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य,मा. अर्चना गोजमगुंडे मॅडम*
*अध्यक्षा, रोटरी क्लब ऑफ पुणे मगरपट्टा एलाईट*
,सन्माननीय डॉक्टर, परिचारिका व कर्मचारी वर्ग, नोबल हॉस्पिटल, पुणे,मा.राजेश सुर्वे*
*राज्याध्यक्ष शिक्षक परिषद प्राथ.विभाग,मा.काशिनाथ दाते सर सभापती जिल्हा परिषद अहमदनगर*,मा.गणेश शेळके सभापती पंचायत समिती पारनेर,श्रीम.सुनंदा धुरपते उपसभापती पंचायत समिती पारनेर ई.मान्यवरांची ऊपस्थीती लाभनार आहे
 तेव्हा सर्वांनी उपस्थित राहन्याचे आवाहन स्वागताध्यक्ष : मा.रावसाहेब रोहोकले*
*राज्यसंपर्क प्रमुख शिक्षक परिषद प्राथ.विभाग*यांनी केले आहे

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार