सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नंदुरबार प्रकाशा येथील तापी नदीच्या पुलावर बेवारस मोटारसायकल आढळून आली आहे

त्या सोबतच मीना राजाराम बागुल वय 44 या नामक महिलेचे आधारकार्ड आणि पर्स सापडली आहे

Nandurbar MH
  • Sep 6 2021 10:00PM

नंदुरबार प्रकाशा येथील तापी नदीच्या पुलावर बेवारस मोटारसायकल आढळून आली आहे, त्या सोबतच मीना राजाराम बागुल वय 44 या नामक महिलेचे आधारकार्ड आणि पर्स सापडली आहे, पोलसांनी मोटारसायकल ताब्यात घेतली असून स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्या महिलेचा शोध घेतला जात आहे, ती महिला नंदुरबार येथील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले, सायंकाळी 8 वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे, या महिलेने तापी नदीत उडी मारली की काय या दिशेने पोलीस तपास करीत आहेत,

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार