सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

आघाडी सरकारचे मंत्री धनंजय मुंडे तात्काळ मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा : भाजप महिला मोर्चा

भाजप महिला मोर्चा

Sudarshan MH
  • Jan 18 2021 5:57PM
 
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे जबाबदार मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप लावण्यात आला असून सध्या मंत्री धनंजय मुंडे चा राजीनाम्याची मागणी मोठ्या प्रमाणात केली जात आहे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा नावाच्या महिलेने बलात्काराचा आरोप केला असून या प्रकरणांमध्ये धनंजय मुंडे यांची सखोल चौकशी व्हावी त्याचबरोबर जर ह्या प्रकरणात धनंजय-मुंडे दोषी असतील तर त्यांच्यावर कठोर करण्यात यावी व धंनजय मुंढे यांनी मंत्र्यी पदाचा तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी करत आज भाजपा महिला प्रदेश अध्यक्षा उमाताई खापरे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी चिंचवड शहर जिल्हा महिला मोर्चा अध्यक्ष उज्वला गावडे याच्या वतीने आज पिंपरी-चिंचवड शहरातील आकुर्डी तहसील कार्यालया समोर भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चा च्या वतीने करण्यात निषेध करण्यात आला असून यावेळी आकुर्डी अप्पर
तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले 
 
 
यावेळी भाजपा नगरसेविका प्रदेश कार्यकारिणी सदस्य महिला मोर्चा कोमल काळभोर, पि. चि. महिला मोर्चा सरचिटणीस दिपाली दानोलकर, कविताताई कडु सरचिटणीस तसेच शोभा भराडे चिटणीस पि. चि. आशा ताई पांडे , रेखा ताई कडाली, आशा ताई काळे प्रज्ञा हिटनाळीकर, सविताताई करपे , गिता महेंद्रु भोसरी मंडळ अध्यक्ष महिला मोर्चा व प्रमुख शहरातील सर्व प्रमुख, पदाधिकारी,मंडल अध्यक्षा,सर्व आघाडी अध्यक्षा,नगरसेविका व कार्यकर्ते उपस्थित होते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार