सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

सुरगाण्यात बनावट नोटा तयार करणारी टोळी गजाआड

नाशिक जिल्ह्यातील गुजरात सीमेला लागून असलेल्या सुरगाणा तालुक्यात बनावट नोटा तयार करण्याचा प्रकार उघड झाला आहे

Sudarshan MH
  • Jun 19 2021 3:52PM
*नाशिक...*



नाशिक जिल्ह्यातील गुजरात सीमेला लागून असलेल्या सुरगाणा तालुक्यात बनावट नोटा तयार करण्याचा प्रकार उघड झाला आहे 

विशेष म्हणजे शासनाच्या सेतू कार्यालयात या नोटा तयार केल्या जात होत्या. गुजरातच्या काही गावांमध्ये या नोटा आणि फसवणूक झाल्यामुळे पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली आहे.

दर्याखोर्यात राहणार्या आदिवासी यांची फसवणूक करणे सुलभ असल्याने गेल्या पाच ते सात वर्षांपासून हा प्रकार बिनदिक्कत सुरू होता.

गुजरातेतील एक रिक्षावाला आणि व्यापारी हे या नोटांचे प्रमुख वितरक होते . अधिक तपास करता करता हा संपूर्ण प्रकार सुरगाणा तालुक्यात होत असल्याचे त्यांच्या समोर आले आहे.

त्यामुळे सुरगाण्यातील सेतू कार्यालयावर छापा टाकून नोटा छापण्याचे प्रिंटिंग मशीन प्रिंटर, कम्प्युटर आणि 148 सापडलेल्या नोटांचे कागद ताब्यात घेतले आहे.

आतापर्यंत या घटनेत गुजरात पोलिसांनी आठ जणांना अटक केलीये तर मुख्य सूत्रधार अजूनही फरार आहे.

byte - पोलीस अधीक्षक सचिन पाटील, नाशिक

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार