सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पिंपरी-चिंचवड शहरातील मोशी येथील नोकरी महोत्सवाच्या म्हदे तब्बल दोन हजार युवकांना मिळाली नोकरी

नोकरी महोत्सवाच्या म्हदे तब्बल दोन हजार युवकांना मिळाली नोकरी

Sudarshan MH
  • Jan 11 2021 2:51PM
प्रतिनिधि :दिपक चव्हाण पुणे

जनतेनं मतरुपी दान दिल्यानंतर एक सर्वसामान्य कार्तकर्ता लोकप्रतिनिधी होतो आणि जेव्हा लोकप्रतिनिधी मतदारांना आपल्या लेकरासमान पोटाशी धरुन त्याच्या चेहऱ्यावर कायम हसु फुलवण्यासाठी आटापिटा करत कसतो तेव्हा मतदारांना मतदान सार्थकी लागल्याचा आनंद होत असतो असाच आनंद अनुभवला आहे पिंपरी चिंचवड च्या भोसरी मतदार संघातील नागरिकांनी गेल्या आनेक महिन्यांपासून कोरोना काळात लाँकडाऊन मध्ये अनेकांच्या नोकऱ्या गेल्या उच्च शिक्षित तरुण-तरुणींना नोकरी साठी भटकंती करावा लागत आहे उच्चशिक्षित तरुण तरुणींना नोकरी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आज पिंपरी-चिंचवड शहरातील मोशी येथील भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष व भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक वसंत बोराटे यांनी नोकरी मोहत्सव सारखा उपक्रम राबवत ह्या उपक्रमा द्वारे हजारों बेरोजगार व उच्चशिक्षित तरुण-तरुणींना नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.


या नोकरी महोत्सव कार्यक्रमाचे उद्घाटन आज भाजपाचे शहराध्यक्ष  आमदार महेश लांडगे यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी आमदार महेश लांडगे यांनी  बेरोजगार व उच्चशिक्षित तरुण आणि तरुणींना मार्गदर्शन केले "नोकरी चे स्वप्न पूर्ण कऱण्यासाठी नोकरी महोत्सवासारखे कार्यक्रम आवश्‍यक आहेत. हीच परिस्थिती ओळखून नगरसेवक वसंत बोराटे यांनी हा स्तूत्य उपक्रम घेतला. असे उपक्रम मोठ्या प्रमाणात होणे गरजेचे आहते" असे मत भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश दादा लांडगे यांनी  यावेळी व्यक्त केले.


तसेच नगरसेवक वंसत बोराटे यांनी म्हणाले की पिंपरी चिंचवड शहर एक उद्योग नगरी म्हणून ओळखल्या जात त्याचे उद्योग नगरीमध्ये कोरोना च्या काळात अनेक सुशिक्षित व बेरोजगारा च्या नोकऱ्या गेल्या त्यामुळे मुळे सर्वात मोठ संकट ह्या उच्चशिक्षित व बेरोजगारा वर आसुन यांच्यासाठी काहीतरी अनोखा उपक्रम हाती घ्यावा या उद्देशाने आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते ह्या नोकरी महोत्सव मध्ये  पिंपरी-चिंचवड व चाकण परिसरातील अनेक नामांकित कंपन्या सहभागी झाल्या होत्या. नोकरी महोत्सवासाठी नोंदणी केलेल्या एकूण सात हजार बेरोजगार व उच्चशिक्षित तरुण-तरुणींनी हजेरी लावली होती त्यामधील तब्बल दोन हजार युवकांना नोकरी ची सधी मिळाली असून इतर जे तरुण-तरुणी आहेत त्यांनाही नोकरी उपलब्ध करून देण्यासाठी अनेक प्रयत्नही याठिकाणी आमच्या संपूर्ण टीमच्या वतीने करण्यात येणार असून त्या तरूणांसाठी मी सदैव व त्यांच्या सोबत राहील व त्यांना दिलासा देण्याचे काम एक सर्वसामान्य नागरिक म्हणून मी करणार असल्याचं ही यावेळी नगरसेवक वसंत बोराटे सांगितले 

नोकरी महोत्सवासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे माजी महापौर तथा नगरसेवक नितिन अप्पा काळजे नगरसेविका आश्‍विनी जाधव, नगरसेविका सारिका बोऱ्हाडे, माजी उपमहापौर शरद बोऱ्हाडे, माजी जेष्ठ नगरसेवक बबन बोराटे, युवा नेते  निखिल शेठ बोराडे सामाजिक कार्यकर्ते रमेश गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते नितीन सस्ते, भाजयुमोचे शहराध्यक्ष संकेत चोंधे, उपाध्यक्ष, दिनेश यादव,भाजयुमोर्चा चे पूजाताई अल्हाट, रवीशेठ जांभूळकर, सुरेश म्हेत्रे यांच्यासह मोशीतील अनेक सोसायट्यांचे पदाधिकारी तसेच नागरीक यावेळी उपस्थित होते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार