सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

धक्कादायक!!! विरार कोविड रुग्णालयात आग १३ रुग्ण दगावल्याची माहिती

विरार - विरार पश्चिम येथील विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षा विभागाला मध्यरात्री आग लागली असून त्यामध्ये १३ रुग्णांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे.

Sudarshan MH
  • Apr 23 2021 11:06AM


विरार - विरार पश्चिम येथील विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षा विभागाला मध्यरात्री आग लागली असून त्यामध्ये १३ रुग्णांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे.

रुग्णालयातील 17 रुग्ण या आगीत अडकले असून अग्निशमन दल आणि पोलिसांनी आगीवर नियंत्रण मिळवले असून रुग्णांना इतर ठिकाणी हलविण्याची सुरवात केली आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार