सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को सहयोग करे
विरार - विरार पश्चिम येथील विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षा विभागाला मध्यरात्री आग लागली असून त्यामध्ये १३ रुग्णांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे.