सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत बेताल वक्तव्य: परळीत भाजपचे राहुल गांधीच्या निषेधार्थ 'जोडे मारो' आंदोलन*

भारतीय जनता पार्टी व भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने जोडे मारो आंदोलन करण्यात आले.

Abhimanyu
  • Nov 18 2022 9:43PM
परळी वैजनाथ,   प्रतिनिधी....
       भारत जोडो या पदयात्रे अंतर्गत महाराष्ट्रातील वाशीम जिल्ह्यात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी  स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबाबत आज परळीत भाजपा राष्ट्रीय सचिव मा.पंकजाताई मुंडे व खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या सूचनेनुसार भारतीय जनता पार्टी व भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने जोडे मारो आंदोलन करण्यात आले. जोरदार घोषणाबाजी करत राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले.

     शहरातील राणी लक्ष्मीबाई टॉवर परिसरात भाजप कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या फोटोला जोडे मारून आपला रोष व्यक्त केला.यावेळी राहुल गांधी यांच्या फोटोला जोडे मारत प्रचंड घोषणाबाजी केली तसेच बेताल वक्तव्याचा विरोध करत निषेध नोंदवला.
यावेळी भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, ,मा.नगराध्यक्ष वैजनाथ तात्या जगतकर, महादेव इटके,राजेंद्र ओझा, ॲड.राजेश्वर देशमुख,ज्येष्ठ नेते चंद्रकांत समशेट्टी,दत्ता काका कुलकर्णी,मोहन जोशी,नरेश पिंपळे,  भारतीय जनता युवा मोर्चा चे प्रदेश सचिव ॲड.अरुण पाठक,योगेश पांडकर, आश्विन मोगरकर,गोविंद चौरे, अनिश अग्रवाल,नितीन समशेट्टी,किशोर केंद्रे,बंडू नाना कोरे,दिलीप नेहरकर, सुशील हरंगुळे, श्रीनिवास राऊत,राजेश कौलवर,शाम गित्ते,दीपक जोशी,पवन तोडकरी,दीपक जगतकर, वेताळ महराज,दीपक गीते, दिनेश लोंढे ,बाळू फुले, अभिजित गुट्टे,राहूल घोबाळे, प्रवीण तोताडे, रघुवीर राडिकर व सर्व भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच स्वातंत्रवीर सावरकर प्रेमी उपस्थित होते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार