नंदुरबार ;- दि. 4 सप्टेंबर रोजी नंदुरबार जेल परिसर येथे नाईट राउंड करून आपल्या निवास स्थानी परतत असताना नंदुरबार जेल अधीक्षक श्री रणदिवे यांच्यावर जंगली हिंस्त्र पशु ने हल्ला चढवला या हल्ल्यात त्यांना हाताला व बोटाला चावा घेतला मुळे तसेच खाली पडल्या मुळे कंबरेला व पायाला सुद्धा इजा झाली आहे,
सुदर्शन न्युज ने या पूर्वीही या परिसरात अवैध गौ हत्या करून त्यांचे वेस्टज या परिसरातील डम्पिंग ग्राउंड येथे फेकले जात असल्याचे स्टिंग ऑपरेशन करून सिद्ध केले होते, या मृत पशु च्या अवशेष मुळेच या परिसरात हिंस्त्र पशु व मोकाट कुत्री यांचा खुला वावर असतो, यातूनच अनेकदा अश्या घटना घडत असतात मात्र वन विभाग व नंदुरबार प्रशशन याची दखल घेण्याची गरज समजत नाही ,
आतातरी प्रशशन व वन विभागाने समन्वय घडवून प्रथमतः येथे अवैध कत्तल खाण्याची वेस्टज वर बंदी आणून परिसरातील हिंस्त्र पशु व मोकाट कुत्री यांचा बंदोबस्त करणे अत्यावश्यक आहे
नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी मो. 8421732333 / 9637732333