नंदुरबार जेल अधीक्षक श्री रणदिवे यांच्यावर हिंस्त्र पशु हल्ला, वन विभागाची लापार्वही की नगर पालिकेचा दोष ❓
नंदुरबार ;- दि. 4 सप्टेंबर रोजी नंदुरबार जेल परिसर येथे नाईट राउंड करून आपल्या निवास स्थानी परतत असताना नंदुरबार जेल अधीक्षक श्री रणदिवे यांच्यावर जंगली हिंस्त्र पशु ने हल्ला चढवला या हल्ल्यात त्यांना हाताला व बोटाला चावा घेतला मुळे तसेच खाली पडल्या मुळे कंबरेला व पायाला सुद्धा इजा झाली आहे,