सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

*नंदुरबार शहरातील सिंधी कॉलनी परिसरात समाजकंटकांचा नंगानाच अनेक दुकानांची व वाहनांची तोडफोड*

समाजकंटकांचा नंगानाच अनेक दुकानांची व वाहनांची तोडफोड*

Sudarshan MH
  • Nov 1 2023 12:19PM
FB सोशल मीडिया पोस्ट च्या विरोधात एकत्रित येऊन नंदुरबार शहरातील काही मुस्लिम समाजकंटकांनी सिंधी कॉलनी परिसरातील दुकान व वाहनांना लक्ष करीत दगडफेक व दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. FB वरील धार्मिक पोस्ट ही धार्मिक भावना दुखावणारी असली तरी त्याला कायदेशीर पद्धतीने तक्रार न करता 400/500 चा मवाब पोलीस स्टेशन व सिंधी कॉलनीत घेऊन जाऊन संपूर्ण शहर वेठीस धरणे हे कितपत योग्य आहे असा सवाल हिंदू समुदाय कडून होत आहे. 
एरवी काही महिन्यांपासून ही मवाब मेंटली वाढली असून परस्पर कायदा हातात घेणाऱ्यांवर कोणतीही कार्यवाही होत नसल्या कारणाने अश्या हुडदंग्यांची मुजोरी वाढत चालली आहे वेळीच यांच्या मुसक्या न अवळल्यास शहरातील वातावरण गढूळ होऊन पोलिसांचा धाक संपुष्टात येण्याची भीती जनतेच्या मनात निर्माण झाली आहे .

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार