सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नंदुरबार जिल्ह्यात २ जून आणि ३ जून २०२३ रोजी दुपारनंतर वातावरणात अंशतः ढगाळ परिस्थिती निर्माण होऊन

२ जून आणि ३ जून २०२३ रोजी दुपारनंतर वातावरणात अंशतः ढगाळ परिस्थिती निर्माण होऊन

Sudarshan MH
  • Jun 2 2023 10:05PM
नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यात २ जून आणि ३ जून २०२३ रोजी दुपारनंतर वातावरणात अंशतः ढगाळ परिस्थिती निर्माण होऊन जिल्ह्यातील काही ठिकाणी अतिशय हलका पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभाग प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून प्राप्त झाले असेल जिल्हा कृषी हवामान केंद्र कृषी विज्ञान केंद्र कोळदा येथील शास्त्रज्ञ सचिन फड यांनी याबाबत माहिती दिली आहे सविस्तर वृत्त असे की भारतीय हवामान विभाग प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून प्राप्त हवामान अंदाजानुसार नंदुरबार जिल्हा आज दिनांक 2 जून 2023 आणि उद्या दिनांक 3 जून 2023 रोजी दुपारनंतर हवामानात अंशतः ढगाळ वातावरण राहील तसेच काही ठिकाणी अतिशय हलका स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून याबाबतची माहिती जिल्हा कृषी हवामान केंद्र डॉक्टर हेडगेवार सेवा समिती कृषी विज्ञान केंद्र कोळदा यांच्यामार्फत शास्त्रज्ञ सचिन फड यांनी दिली आहे

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार