सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

स्वराज्य निर्माण सेना महाराष्ट्रच्या वतीने राज्यभिषेक दिनानिमित्त छत्रपती शिवरायांना मानवंदना....🚩

आज जेष्ठ शुध्द त्रयोदशी अर्थात श्रीशिवराज्यभिषेक दिवस छत्रपती शिवाजी महाराज आजच्या दिवशी छत्रपती झाले होते

Nandurbar MH
  • Jun 24 2021 10:32AM


आज जेष्ठ शुध्द त्रयोदशी अर्थात श्रीशिवराज्यभिषेक दिवस छत्रपती शिवाजी महाराज आजच्या दिवशी छत्रपती झाले होते .स्वराज्याच्या असंख्य मावळ्यांच्या बलिदानाने आज महाराज महाराष्ट्र व स्वराज्याचे छत्रपती झाले होते. 
आज स्वराज्य निर्माण सेना महाराष्ट्र  या संघटनेच्या वतीने नंदुरबार शहरात शिवराज्यभिषेक दिवस साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून छत्रपती शिवरायांची आरती करण्यात आली. प्रेरणामंत्र, ध्येयमंत्र घेण्यात आला. प्रतिमा पूजन व आरतीचा मान  मा. केतनभैय्या रघुवंशी यांना देण्यात आला. 
केतन रघुवंशी यांना शंभूराजे ग्रंथ व प्रतिमा स्वराज्य निर्माण सेनेचे मा. नरेंद्र चौधरी यांच्या हस्ते भेट देण्यात आली.
स्वराज्य निर्माण सेना महाराष्ट्रच्या वतीने नंदुरबार शहरात मागील दोन वर्षे पासून दर रविवारी होणाऱ्या शिववंदना उपक्रमाचे कौतुक केतन रघुवंशी यांनी  केले.

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक गुरुवर्य भिडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली दुर्गराज रायगडावर ३२ मन सुवर्ण सिंहासन पुन्हा स्थापन केले जाणार आहे. त्यासाठी शिवभक्त, धारकरी स्वइच्छेने निधी जमा करत आहे. आपण देखील जमा करावा यासाठी स्वराज्य निर्माण सेना महाराष्ट्र व श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीने आव्हान करण्यात आले. 
यावेळी नरेंद्र चौधरी,अनिल मोरे ,मयुर चौधरी, गोविंदा मराठे,योगेश विसपुते, समर्थ विसपुते, प्रवीण राठोड, सतीश बागुल,पंकज दाबी, आकाश गावित, सुमित परदेशी, इत्यादी शिवभक्त उपस्थित उपस्थित होते.

 *स्वराज्य निर्माण सेना महाराष्ट्र* 
 *श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान नंदुरबार विभाग*

🙏🏻🚩🙏🏻🚩🙏🏻🚩🙏🏻🚩🙏🏻🚩🙏🏻

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार