सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

अंकलेश्वर बऱ्हाणपूर राज्य मार्गाला तत्वत मान्यता खासदार डॉ हिनाताई गावित यांच्या पाठपुराव्याला यश

खासदार डॉ हिनाताई गावित यांच्या पाठपुराव्याला यश

Nandurbar. MH
  • Mar 25 2021 7:52AM
 अंकलेश्वर ब्रहानपूर हा मार्ग मध्यप्रदेश महाराष्ट्र गुजरात यातील राज्याला जोडणारा महामार्ग असून गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्याची दयनीय अवस्था झाली होती त्यासाठी वाहनधारकांना त्रास भोगावा लागत होता व हा महामार्ग
 नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील अक्कलकुवा शहादा तळोदा व शिरपूर या तालुक्यांचा समावेश असल्याने संसद रत्न खासदार डॉ हिना ताई गावित यांनी गेल्या पंचवार्षिक निवडणुकीनंतर अंकलेश्वर बऱ्हाणपूर रस्त्याच्या मंजुरीसाठी केंद्रीय दळणवळण मंत्री नामदार नितीनजी गडकरी साहेबांकडे सातत्याने पाठपुरावा केला होता आज नामदार नितीनजी गडकरी साहेबांची प्रत्यक्ष भेट घेतल्यानंतर नामदार गडकरी साहेब यांनी अंकलेश्वर बऱ्हाणपूर रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाच्या यादीत समावेश करून याबाबतची अधिसूचना काढल्याचे स्पष्ट केले आहे. बीओटी तत्वावर या रस्त्याचे काम पूर्ण करण्यात येणार असून याबाबतची निविदा प्रक्रिया लवकरच जाहीर केली जाणार आहे हा राष्ट्रीय महामार्ग तळोदा शहादा शिरपूर चोपडा फैजपूर रावेर व बऱ्हाणपूर असा असणार असून सुद्धा खासदार डॉ हिनाताई गावित यांच्या अथक परिश्रमाने आणि केलेल्या पाठपुराव्याने या राष्ट्रीय महामार्गाला आता तत्वतः मंजुरी मिळाली आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार