सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

विराज जगताप यांच्या कुटूंबांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली भेट

पिंपळे सौदागर येथे ७ जून रोजी विराज जगताप या तरुणाची निर्घुण हत्या करण्यात आली. रविवारी साय सध्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी जगताप यांच्या कुटूंबांची भेट घेवून त्यांचे सांत्वन केले

Aishwarya Dubey ,twitter :@aishwar76156545
  • Jun 16 2020 8:58AM
पिंपरी :  पिंपळे सौदागर येथे ७ जून रोजी विराज जगताप या तरुणाची निर्घुण हत्या करण्यात आली. रविवारी साय सध्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी जगताप यांच्या कुटूंबांची भेट घेवून त्यांचे सांत्वन केले. यावेळी पवार यांनी समाजात जातीय तेढ निर्माण होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील  व विरोधी पक्षनेते, स्थानिक नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे व अशोक बँकेचे अशोक शीलवंत उपस्थित होते.   

यावेळी विराजच्या आईने सांगितले की आमच्या गावातील ग्रामस्थांची मीटिंग झाली. यामध्ये या घटनेला कोणीही जातीय रंग देऊ नये अशी विनंतीही त्यांनी अजितदादा पवार यांच्यासमोर बोलून दाखवली

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार