सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मामाने केली चार वर्षीय भाच्याची निर्घृण हत्या...

आईला भाऊ त्रास देतोय म्हणून कर्तिकची आई आली होती भावाला समजावून सांगायला

Abhimanyu Phad
  • Sep 11 2022 2:23PM
परळी वैजनाथ :  तालुक्यातील नागापूर कॅम्प येथे मामाने भाच्याची गळ्यावर वार करत हत्या केल्याची घटना घडली आहे.

पोलिसांनी दिलेली सविस्तर माहिती अशी की, नागापूर कॅम्प येथील सैनिक चिमणकर ( वय 27 वर्ष) हा आपल्याला आईला सतत त्रास देत असल्या कारणाने सुरेखा करंजकर ही आपल्याला भावाला ( सैनिक) आई सोबत भांडण करू नको असे समजवण्यासाठी नागापूर कॅम्प येथे आली असता सैनिक आणि सुरेखा यांच्या मध्ये वाद झाला मात्र याचा राग मनात धरत सैनिक याने आपला भाचा कार्तिक विकास करंजकर ( वय 4 वर्षे, राहणार लाडेगाव, ता.केज) याची पहाटे झोपेत असताना गळ्यावर धारदार शस्त्राने वार केला, मात्र कार्तिक ओरडण्याने सर्वांना जाग आली आणि त्याला तात्काळ जखमी अवस्थेत उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय परळी आणि स्वामी रामानंद तिथे शासकीय रुग्णालय , लातूर शासकीय रुग्णालयात येथे नेले असता कार्तिकची प्राणज्योत मालवली..  ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी  दाखल होत आरोपी मामाला ताब्यात घेतला व फिर्याद नोंदवून घेत गुन्हा दाखल केला,असून अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर - पवार मॅडम यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार