सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

“ते” गावगुंड तर “हे” गाढव! भाजयुमोचा पलटवार.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वक्तव्ये करून प्रसिद्धी मिळवण्याचे काम हे लोक करत असतात. ज्यांच्याकडे बोलण्याकरिता काहीही नाही, वैचारिक क्षमता नाही व ज्यांना प्रसिद्धी मिळत नाही असे लोकं अश्या प्रकारचे बेताल वक्तव्य करत असतात. जर नाना पाटोलेंनी चुकीच्या वक्तव्याबाबत जाहीर माफी मागितली नाही तर भविष्यात हे आंदोलन अधिक चिघळेल व त्याकरीता युवा मोर्चा जबाबदार राहणार नाही.

Snehal Joshi .
  • Jan 24 2022 8:20PM
आज भारतीय जनता युवा मोर्चा, नागपुर महानगरातर्फे बेताल वक्तव्य करणार्या नाना पटोलेंची  छापरुनगर चौक येथुन धिंड काढण्यात आली. जे लोकं बेताल बड-बड करतात त्यांची बुद्धी ही गाढव बुद्धी असते आणि ज्याची बुद्धी गाढव बुद्धी असते त्यांचे नाव नाना पटोले असते. आमच्या शहरातील सर्व गाढवांचे नाव नाना पटोले आहे आहे असा पलटवार या वेळेला भाजयुमो प्रदेश महामंत्री शिवानी दाणी वखरे यांनी केला.

आजकाल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वक्तव्ये करून प्रसिद्धी मिळवण्याचे काम हे लोक करत असतात. ज्यांच्याकडे बोलण्याकरिता काहीही नाही, वैचारिक क्षमता नाही व ज्यांना प्रसिद्धी मिळत नाही असे लोकं अश्या प्रकारचे बेताल वक्तव्य करत असतात. जर नाना पाटोलेंनी चुकीच्या वक्तव्याबाबत जाहीर माफी मागितली नाही तर भविष्यात हे आंदोलन अधिक चिघळेल व त्याकरीता युवा मोर्चा जबाबदार राहणार नाही.

आजचे आंदोलन भाजयुमो प्रदेश महामंत्री शिवानी दाणी वखरे व भाजयुमो शहर अध्यक्ष परेंद्र (विक्की) पटले यांच्या नेतृत्वात झाले. यावेळी प्रामुख्याने भाजपा नागपूर शहर महामंत्री नरेंद्र (बाल्या) बोरकर, भाजपा प्रदेश प्रवक्ते चंदन गोस्वामी, भाजयुमो प्रदेश सचिव कल्याण देशपांडे, भाजयुमो शहर महामंत्री सचिन करारे, दिपांशु लिंगायत, भाजयुमो प्रदेश कार्यकारीणी सदस्य सारंग कदम, रितेश राहाटे, मंडळ अध्यक्ष सनी राऊत, बादल राऊत, संपर्क प्रमुख सचिन सावरकर,ईशान जैन, घनश्याम ढाले, विध्यार्थी आघाडी संयोजक संकेत कुकडे, प्रसिद्धी प्रमुख प्रसाद मुजुमदार, सह-प्रसिद्धी प्रमुख मानमीत पिल्लारे, गौरव हरडे, देव यादव, आशीष तिवारी, संदीप सुपटकर, दीपेश यादव, हरिश निमजे,रितेश पांडे, गौरव हरडे, पवन महाकाळकर,समीर मांडले,बल्लु साहरे,अक्षुन खापरे, राहुल अल्लरवार, सोनु वर्मा, प्रशांत दुर्गे,अनमोल पोतारे,वैभव संबारे,शारूख बंधुकीया, गोलु समुद्रे, हितेश देवले,आशु शिवनकर,भवेश माताघरे,सगर भनारकर,गोलु निपाने, ऋतिक कापसे, आशिष मेहर, पिंटू पटेल, अभिषेक नागपुरे, शैलेश नेताम, एजाज शेख, नितीन इटनकर, अनु यादव, नितीन बांते, अतुल कावळे, जयेश बिहारे, शुभम मुंडले, राहुल पराते, लोकेश बावनकर, कमलेश शाहू, संजय मुळे, वैभव शेठे, तुषार ठाकरे, कार्तिक बोंद्रे, शंकर विश्वकर्मा, शुभम खेडीकर, गुड्डू पांडे, प्रेम पाचकवडे, सौरभ पाराशर, विक्की बघेले, पिंकेश पटले, आनंद कश्यप उपस्थित होते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार