सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

अभिनेता गोविंदाच्या कारला अपघात

रात्री साडेआठच्या सुमारास हा अपघात झाला आहे

Aishwarya Dubey ,twitter :@aishwar76156545
  • Jun 25 2020 9:28AM

अभिनेता गोविंदाच्या (govinda) कारला (car) अपघात झाला आहे. गोविंदाच्या कारला मागून दुसरी कार धडकली आहे. ही दुसरी कार यशराजची असल्याचं सांगितलं जातं आहे. रात्री साडेआठच्या दरम्यान जुहूमध्ये ही घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार गोविंदाची कार पुढे होती आणि मागून यशराजची कार होती. यशराजच्या कारने गोविंदाच्या कारला धडक दिली. गोविंदाच्या कारला अपघात झाला तेव्हा त्या कारमध्ये गोविंदा नव्हता. मात्र त्याचा मुलगा यशवर्धन गाडीत होता आणि कार ड्रायव्हर चालवत होता. अचानक या कारला यशराजची कार मागून येऊन धडकली. ही कार ड्रायव्हर चालवत होता.

दरम्यान या कार अपघातात कुणालाही दुखापत झाली नाही आहे. कारचं थोडं नुकसान झाल्याचं सांगितलं जातं आहे.अपघातानंतर दोन्ही पक्षांनी हा वाद आपसात मिटवला आहे. अपघातप्रकरणी कोणतीही तक्रार नोंदवण्यात आली नाही, अशी माहिती जुहू पोलिसांनी दिली आहे

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार